प्रकटी 2:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 तरीही तुझा एक चांगला गुण म्हणजे माझ्याप्रमाणे तूदेखील निकलाइतांच्या कृत्यांचा द्वेष करतोस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तरीपण तुझ्यात एक आहे की, तू निकलाइतांच्या कृत्यांचा द्वेष करतोस; मीही त्यांच्या कृत्यांचा द्वेष करतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पण असे काही आहे जे तू करतोस, तू निकलाइतांच्या दुष्ट कृत्यांचा द्वेष करतोस, मीही त्यांच्या कृत्यांचा द्वेष करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 पण एक गोष्ट तुमच्यात अनुकूल आहे: माझ्याप्रमाणेच तुम्हीदेखील निकलाइतांच्या कृत्त्यांचा द्वेष करता. Viz kapitola |