प्रकटी 2:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 तुझ्या अंगी धीर आहे, माझ्या नावामुळे तू दुःख सहन केले आहे आणि तू खचून गेला नाहीस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तुझ्या अंगी धीर आहे. माझ्या नावामुळे तू दुःख सोसले आहेस आणि तू खचून गेला नाहीस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मला माहित आहे की, तुझ्यात सहनशीलता आहे, माझ्या नावामुळे तू दुःख सहन केले आणि तू थकला नाहीस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 माझ्या नावासाठी, तुम्ही खचून न जाता धीराने दुःख सोसले आहे. Viz kapitola |