प्रकटी 2:29 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 पवित्र आत्मा ख्रिस्तमंडळ्यांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत त्याने ऐकून घ्यावे! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 ज्याला ऐकावयास कान आहेत तो, आत्मा मंडळ्यास काय म्हणतो ते ऐको. Viz kapitola |