Online Bible

- Reklamy -




प्रकटी 2:27 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

27 आणि जसा मातीच्या भांड्यांचा चुराडा करतात, तसा तो लोहदंडाने त्याच्यावर अधिकार गाजवील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 ‘आणि जसा मातीच्या भांड्यांचा चुराडा करतात तसा तो लोहदंडाने त्यांच्यावर अधिकार गाजवील;’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 आणि जसा मातीच्या भांड्यांचा चुराडा करतात तसा तो लोहदंडाने त्यांच्यावर अधिकार गाजवील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 आणि ते त्यांच्यावर लोह-राजदंडाने अधिकार गाजवून मातीच्या पात्राप्रमाणे त्यांच्या ठिकर्‍या करतील;—

Viz kapitola kopírovat




प्रकटी 2:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy