प्रकटी 2:26 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 जो विजय मिळवतो व शेवटपर्यंत माझी कृत्ये करीत राहतो, त्याला माझ्या पित्याकडून मला मिळाला तसा राष्ट्रांवरचा अधिकार मी देईन Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 जो विजय मिळवतो व शेवटपर्यंत माझी कृत्ये करत राहतो ‘त्याला’ माझ्या पित्यापासून मला मिळाला तसा ‘राष्ट्रांवरचा’ अधिकार मी ‘देईन,’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 जो विजय मिळवतो व शेवटपर्यंत माझी कामे करीत राहतो, त्यास मी राष्ट्रांवर अधिकार देईन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 जे विजय मिळवितात व शेवटपर्यंत माझ्या इच्छेप्रमाणे करीत राहतात, त्यांना मी राष्ट्रांवर अधिकार देईन. Viz kapitola |