प्रकटी 19:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 ते दुसऱ्यांदा म्हणाले, “हालेलूया! तिला भस्मसात करणाऱ्या ज्वालांचा धूर युगानुयुगे वर चढत आहे!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 ते दुसर्यांदा म्हणाले, “हालेलूया! तिचा धूर युगानुयुग वर चढत आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आणि ते दुसऱ्यांदा म्हणाले, हालेलूया तिचा धूर युगानुयुग वर चढत आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 आणि पुन्हा त्यांनी घोषणा केली: “हाल्लेलूयाह” तिचा धूर सदासर्वकाळ वर जात आहे. Viz kapitola |