प्रकटी 18:20 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 हे स्वर्गा, अहो पवित्र जनांनो, प्रेषितांनो व संदेष्ट्यांनो, तिच्या विनाशाविषयी आनंद करा, कारण देवाने तिला दंड करून तुम्हांला न्याय मिळवून दिला आहे!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 ‘हे स्वर्गा’, आणि अहो पवित्र प्रेषितांनो व संदेष्ट्यांनो, तिच्याविषयी ‘आनंद करा;’ कारण देवाने तिला दंड करून तुम्हांला ‘न्याय दिला आहे.”’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 हे स्वर्गा, अहो पवित्रजनांनो, प्रेषितांनो आणि संदेष्ट्यांनो, तिच्यावरून आनंद करा, कारण देवाने तिला दंड देवून तुम्हास न्याय दिला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 “पण हे स्वर्गा! तिचा शेवट झाला म्हणून तू आनंद कर! आणि तुम्ही, परमेश्वराच्या मुलांनो, संदेष्ट्यांनो, प्रेषितांनो, तुम्हीही आनंद करा! कारण तिने तुमच्यावर लादलेल्या न्यायाविरुद्ध परमेश्वराने तुमच्या बाजूने न्यायनिवाडा केला आहे.” Viz kapitola |