प्रकटी 17:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 जी स्त्री तू पाहिलीस ती पृथ्वीवरच्या राजांवर राज्य करणारी मोठी नगरी होय.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 जी स्त्री तू पाहिलीस ती ‘पृथ्वीवरच्या राजांवर’ राज्य करणारी मोठी नगरी होय.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 आणि जी स्त्री तुला दिसली ती पृथ्वीच्या राजांवर राज्य करणारी मोठी नगरी आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 तुझ्या दृष्टान्तात तू पाहिलेली स्त्री, पृथ्वीच्या राजांवर सत्ता गाजवणार्या महानगरीचे दर्शक आहे.” Viz kapitola |