प्रकटी 16:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 त्यांनी पवित्र जनांचे व संदेष्ट्यांचे रक्त पाडले आणि तू त्यांना रक्त प्यावयास लावले आहे. हीच त्यांची योग्यता आहे!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 कारण त्यांनी पवित्र जनांचे व संदेष्ट्यांचे ‘रक्त पाडले’ आणि तू ‘त्यांना रक्त पिण्यास’ लावले आहे; ह्यास ते पात्र आहेत.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 कारण त्यांनी पवित्रजनांचे आणि संदेष्ट्यांचे रक्त पाडले, आणि तू त्यांना रक्त प्यायला दिलेस; कारण ते याच लायकीचे आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 कारण त्यांनी तुमच्या पवित्र जणांचे आणि संदेष्ट्यांचे रक्त सांडले, आणि आता तुम्ही त्यांना रक्त प्यावयास लावले आहे, त्याला ते पात्र आहेत.” Viz kapitola |