प्रकटी 16:20 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 प्रत्येक बेट नाहीसे झाले आणि सर्व डोंगरही दिसेनासे झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 प्रत्येक बेट पळून गेले आणि डोंगरांचा ठावठिकाणाही राहिला नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 आणि प्रत्येक बेट पळून गेले व डोंगर कोठेच आढळले नाहीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 प्रत्येक बेट नाहीसे झाले; पर्वत सपाट झाले. Viz kapitola |