प्रकटी 16:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 नंतर हिब्रू भाषेत हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी सर्व राजांना एकत्रित केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 त्यांनी त्यांना इब्री भाषेत हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी एकत्र केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 आणि त्यांनी त्यांना हर्मगिदोन असे इब्री भाषेत नाव असलेल्या एका ठिकाणी एकत्र जमवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 मग त्या तिघांनी जगातील सर्व राजांना, हिब्रू भाषेत हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी एकत्र केले. Viz kapitola |