Online Bible

- Reklamy -




प्रकटी 14:17 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

17 मग आणखी एक देवदूत स्वर्गातील मंदिरातून निघाला, त्याच्याजवळही तीक्ष्ण धारेचा विळा होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 मग आणखी एक देवदूत स्वर्गातील मंदिरातून निघाला, त्याच्याजवळही तीक्ष्ण धारेचा विळा होता.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 मग आणखी एक देवदूत स्वर्गातील परमेश्वराच्या भवनामधून बाहेर आला; त्याच्याजवळही एक धारदार विळा होता.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 यानंतर स्वर्गातील मंदिरातून आणखी एक देवदूत निघाला आणि त्याच्याजवळही एक धारदार विळा होता.

Viz kapitola kopírovat




प्रकटी 14:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy