प्रकटी 13:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 देवनिंदा करणारे अहंकारयुक्त दावे करण्याची त्याला मुभा देण्यात आली होती आणि बेचाळीस महिने त्याला अधिकार देण्यात आला होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 त्याला ‘मोठमोठ्या’ देवनिंदात्मक ‘गोष्टी बोलणारे तोंड’ देण्यात आले, व बेचाळीस महिने त्याला आपले ‘काम चालवण्याची’ मुभा देण्यात आली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 आणि, त्या पशूला मोठ्या गर्विष्ठ गोष्टी व अपमानास्पद शब्द बोलणारे तोंड दिले होते; आणि त्यास हे करायला बेचाळीस महिने अधिकार दिला होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 त्या पशूला गर्विष्ठ उद्गार काढणारे, दुर्भाषणे करणारे तोंड देण्यात आले होते. तसेच बेचाळीस महिने आपला अधिकार गाजविण्याचे त्याला स्वातंत्र्य देण्यात आले होते. Viz kapitola |