प्रकटी 13:11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 नंतर मी दुसरे एक श्वापद भूमीतून वर येताना पाहिले. त्याला कोकराच्या शिंगांसारखी दोन शिंगे होती, ते अजगरासारखे बोलत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 नंतर मी दुसरे एक श्वापद भूमीतून वर येताना पाहिले; त्याला कोकरासारखी दोन शिंगे होती; ते अजगरासारखे बोलत होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 आणि मी बघितले की, आणखी एक पशू भूमीतून वर येत आहे. त्यास कोकऱ्यासारखी दोन शिंगे होती; आणि तो अजगरासारखा बोलत होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 मग मी दुसरा एक पशू पाहिला. तो पृथ्वीतून वर येत होता. त्याला कोकर्याच्या शिंगांसारखी दोन शिंगे होती, पण त्याचा आवाज अजगरासारखा होता. Viz kapitola |