प्रकटी 13:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 नंतर मी एक श्वापद समुद्रातून वर येताना पाहिले, त्याला दहा शिंगे व सात डोकी असून त्याच्या शिंगांवर दहा मुकुट आणि डोक्यांवर देवनिंदात्मक नावे होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 नंतर मी एक ‘श्वापद समुद्रातून वर येताना’ पाहिले; त्याला ‘दहा शिंगे’ व सात डोकी असून त्याच्या शिंगांवर दहा मुकुट आणि त्याच्या डोक्यांवर देवनिंदात्मक नावे होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आणि मी बघितले की, एक पशू समुद्रातून वर आला. त्यास दहा शिंगे आणि सात डोकी होती. त्याच्या शिंगांवर दहा मुकुट होते व त्याच्या डोक्यांवर देवाचा अपमान करणारी नावे होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 तो अजगर वाट पाहत समुद्रकिनार्यावर उभा राहिला. मग मी माझ्या दृष्टान्तात एक विचित्र पशू समुद्रातून वर चढून येताना पाहिला. त्याला सात डोकी व दहा शिंगे होती. या शिंगावर दहा मुकुट होते. त्या पशूच्या प्रत्येक डोक्यावर परमेश्वर निंदक नावे लिहिलेली होती. Viz kapitola |