प्रकटी 11:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 त्यांनी साक्ष देण्याचे काम पूर्ण केल्यावर अथांग विवरातून वर येणारे श्वापद त्यांच्याबरोबर लढाई करील आणि त्यांना जिंकून ठार मारील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्यांनी आपले साक्ष देणे समाप्त केल्यावर ‘अथांग डोहातून वर येणारे श्वापद त्यांच्याबरोबर लढाई करील’ आणि ‘त्यांना जिंकून’ जिवे मारील; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्यांची साक्ष पुरी झाल्यावर अगाधकूपातून जो पशू वर येईल तो त्यांच्याबरोबर लढाई करील, त्यांच्यावर विजय मिळवील आणि त्यांना ठार मारील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्यांची साक्ष संपल्यानंतर, अथांग कूपातून येणारा पशू त्यांच्याविरुद्ध लढाई करेल आणि त्यांचा पाडाव करून त्यांना ठार करेल. Viz kapitola |