प्रकटी 11:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 मी माझे दोन साक्षीदार पाठवीन आणि ते गोणपाट पांघरून त्या एक हजार दोनशे साठ दिवसांत संदेश घोषित करतील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 माझे दोन साक्षी ह्यांना मी अधिकार देईन आणि ते तरट पांघरून एक हजार दोनशे साठ दिवस संदेश सांगतील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आणि मी माझ्या दोन साक्षीदारांना अधिकार देईन. ते तरटाची वस्त्रे घालून, एक हजार दोनशे साठ दिवस देवाचा संदेश देतील.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 आणि मी माझ्या दोन साक्षीदारांना गोणपाट नेसून 1,260 दिवस भविष्य सांगण्यासाठी निवडणार आहे.” Viz kapitola |