प्रकटी 10:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 सिंहगर्जनेप्रमाणे तो ओरडला, तेव्हा सात मेघगर्जनांचा निनाद ऐकू आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आणि सिंहगर्जनेप्रमाणे तो मोठ्याने ओरडला; आणि तो ओरडला तेव्हा सात मेघगर्जनांनी आपापले शब्द काढले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आणि सिंहगर्जनेप्रमाणे तो मोठ्याने ओरडला; आणि जेव्हा तो ओरडला तेव्हा सात मेघगर्जनांनी आपआपले शब्द काढले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मग त्याने सिंहगर्जनेसारखी एक मोठी गर्जना केली, तेव्हा सात मेघगर्जनांनी प्रत्युत्तर दिले. Viz kapitola |