प्रकटी 10:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 तेव्हा मी देवदूताच्या हातातून ती लहानशी गुंडाळी घेतली व खाऊन टाकली. ती माझ्या तोंडाला मधासारखी गोड लागली तरी ती खाल्ल्यावर माझ्या पोटात बिघाड झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तेव्हा मी देवदूताच्या हातातून ‘ते लहानसे पुस्तक’ घेतले ‘व खाऊन टाकले, ते माझ्या तोंडाला मधासारखे गोड लागले,’ तरी ते खाल्ल्यावर माझे पोट कडू झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तेव्हा मी देवदूताच्या हातातून ती लहान गुंडाळी घेतली व खाऊन टाकली, ती माझ्या तोंडाला मधासारखी गोड लागली, तरी खाल्ल्यावर माझे पोट कडू झाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तेव्हा मी देवदूताच्या हातातून छोटी गुंडाळी घेतली आणि खाऊन टाकली. त्याने सांगितल्याप्रमाणे माझ्या तोंडाला ती मधाप्रमाणे गोड लागली, पण ती गिळल्यावर माझे पोट आंबट झाले. Viz kapitola |