फिलिप्पैकरांस 4:21 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 ख्रिस्त येशूमधील प्रत्येक पवित्र व्यक्तीला शुभेच्छा द्या. माझ्या बरोबरचे बंधू तुम्हांला शुभेच्छा देतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 ख्रिस्त येशूमधील प्रत्येक पवित्र जनाला सलाम सांगा. माझ्याबरोबरचे बंधू तुम्हांला सलाम सांगतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 ख्रिस्त येशूतील सर्व पवित्र जनांस सलाम सांगा. माझ्याबरोबरचे बंधू तुम्हास सलाम सांगतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 तेथील सर्व पवित्र लोकांना ख्रिस्त येशूंमध्ये माझी विचारणा सांगा. माझ्याबरोबर असलेले बंधू व भगिनी देखील तुम्हाला आपल्या शुभेच्छा पाठवितात. Viz kapitola |