फिलिप्पैकरांस 3:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 अर्थात, बाह्य गोष्टींवर भरवसा ठेवण्यास मला जागा आहे. जर दुसऱ्या कोणाला देहावर भरवसा ठेवावा, असे वाटते तर मला अधिक वाटणार. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तरी देहावरही भरवसा ठेवण्यास मला जागा आहे. जर दुसर्या कोणाला देहावर भरवसा ठेवावा असे वाटते तर मला अधिक वाटणार. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तरी देहावरही भरंवसा ठेवण्यास मला जागा आहे. आपल्याला देहावर भरंवसा ठेवता येईल असे जर दुसऱ्या कोणाला वाटत असेल तर मला तसे अधिक वाटणार. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तरी देखील मला देहावर भरवसा ठेवण्यास कारणे आहेत. जर काहींना वाटते की त्यांना देहावर भरवसा ठेवण्यास कारणे आहेत, तर मला अधिक आहेत. Viz kapitola |