फिलिप्पैकरांस 3:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 बंधूंनो, मी अद्यापि ते माझे करून घेतले, असे मानत नाही, तर मागील गोष्टीं विसरून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 बंधूंनो, मी अद्यापि ते आपल्या कह्यात घेतले असे मानत नाही; तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 बंधूंनो, मी ते आपल्या ताब्यात घेतले असे मानीत नाही पण मी हीच एक गोष्ट करतो की, मागील गोष्टी विसरून जाऊन आणि पुढील गोष्टींवर लक्ष लावून, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 बंधू व भगिनींनो, मी अजूनही ते प्राप्त केलेले नाही, परंतु मी एक गोष्ट करतो: मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टींकडे नेटाने लक्ष लावतो. Viz kapitola |