फिलिप्पैकरांस 2:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ नाव त्याला दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले, आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 ह्यामुळे देवाने त्यास सर्वांहून उंच केले आहे आणि सर्व नावांहून श्रेष्ठ नाव ते त्यास दिले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 म्हणून परमेश्वराने त्यांना अत्युच्च स्थानी ठेवले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्यांना दिले; Viz kapitola |