फिलिप्पैकरांस 2:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 स्वार्थी महत्त्वाकांक्षेने अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, परत स्वतःपेक्षा दुसऱ्यांना लीनतेने श्रेष्ठ माना. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आणि तुम्ही विरोधाने किंवा पोकळ अभिमानाने काही करू नका, पण मनाच्या लीनतेने आपल्यापेक्षा एकमेकांना मोठे मानावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 स्वार्थी महत्त्वाकांक्षा, किंवा बढाई मारण्याच्या हेतूंनी तुम्ही काहीही करू नये, तर प्रत्येकाने नम्रतेने इतरांना आपल्यापेक्षा अधिक श्रेष्ठ मानावे. Viz kapitola |