फिलिप्पैकरांस 2:23 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 माझे काय होणार आहे, हे समजताच त्याला रवाना करता येईल, अशी मला आशा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 म्हणून माझे काय होणार आहे हे समजताच त्याला रवाना करता येईल अशी मला आशा आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 म्हणून माझे काय होईल ते दिसून येताच, त्यास रवाना करता येईल अशी मी आशा करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 माझ्या सर्वगोष्टी व्यवस्थित होताच, त्याला तुमच्याकडे लवकर पाठविता येईल अशी मला आशा आहे; Viz kapitola |