फिलेमोन 1:20 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 हे बंधो, प्रभूसाठी माझ्यावर एवढा उपकार कर, ख्रिस्तामध्ये माझा बंधू म्हणून मला आनंदित कर! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 हे बंधो, प्रभूच्या ठायी माझ्यावर एवढा उपकार कर; माझ्या जिवाला ख्रिस्ताच्या ठायी विश्रांती दे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 हे बंधू, प्रभूच्या ठायी माझ्यावर एवढा उपकार कर; ख्रिस्ताच्या ठायी माझ्या जिवाला विश्रांती दे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 बंधू, माझी इच्छा आहे की प्रभूमध्ये मला तुझ्याकडून काही लाभ व्हावा; माझ्या ह्रदयाला ख्रिस्तामध्ये ताजेतवाने कर. Viz kapitola |