Online Bible

- Reklamy -




फिलेमोन 1:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 शुभवर्तमानामुळे मी तुरुंगात पडलो असता तुझ्याऐवजी त्याने माझी सेवा करावी म्हणून त्याला जवळ ठेवण्याचे माझ्या मनात होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 सुवार्तेमुळे मी बंधनात पडलो असता तुझ्याऐवजी माझी सेवा त्याने करावी म्हणून त्याला जवळ ठेवण्याचे माझ्या मनात होते;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 सुवार्तेमुळे मी बंधनात पडलो असता तुझ्याऐवजी त्याने माझी सेवा करावी म्हणून त्यास जवळ ठेवण्याचे माझ्या मनात होते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 शुभवार्तेमुळे मी या बंधनात असताना माझी मदत करण्यासाठी त्याने तुझी जागा घेतली असती आणि त्याला येथेच ठेवणे मला आवडले असते.

Viz kapitola kopírovat




फिलेमोन 1:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy