फिलेमोन 1:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 मला प्राणप्रिय असलेल्या त्याला, मी तुझ्याकडे परत पाठविले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्याला म्हणजे खुद्द माझ्या प्राणालाच मी तुझ्याकडे परत पाठवले आहे; [त्याचा स्वीकार कर.] Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 म्हणून मी त्यास म्हणजे माझ्या जिवालाच, तुझ्याकडे परत पाठवले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तो माझा प्राण आहे—त्याला मी तुझ्याकडे—परत पाठवित आहे. Viz kapitola |