Online Bible

- Reklamy -




फिलेमोन 1:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 मी तुरुंगात असता ज्याला आध्यात्मिक जन्म दिला तो माझा पुत्र अनेसिम ह्याच्याविषयी विनंती करतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 मी बंधनात असता ज्याला आध्यात्मिक जन्म दिला ते माझे लेकरू अनेसिम ह्याच्याविषयी तुला विनंती करतो;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 मी बंधनात असता ज्याला आध्यात्मिक जन्म दिला ते माझे लेकरू अनेसिम ह्याच्याविषयी तुला विनंती करतो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 माझी विनंती माझा पुत्र अनेसिम जो मी बंधनात असताना माझा आत्मिक पुत्र झाला त्याच्या संदर्भात आहे.

Viz kapitola kopírovat




फिलेमोन 1:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy