Online Bible

- Reklamy -




मार्क 9:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 तेथे एक मेघ आला व त्याने त्यांच्यावर छाया धरली. मेघातून अशी वाणी झाली, “हा माझा प्रिय पुत्र आहे. ह्याचे तुम्ही ऐका.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तेव्हा एक मेघ आला व त्याने त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून अशी वाणी झाली की, “हा माझा ‘प्रिय पुत्र आहे, ह्याचे तुम्ही ऐका.”’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तेव्हा एक ढग आला आणि त्याने त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून एक वाणी झाली, “हा माझा प्रिय पुत्र आहे याचे तुम्ही ऐका.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 इतक्यात ढगाने येऊन त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून एक वाणी ऐकू आली: “हा माझा परमप्रिय पुत्र आहे. याचे तुम्ही ऐका!”

Viz kapitola kopírovat




मार्क 9:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy