Online Bible

- Reklamy -




मार्क 9:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 पेत्र येशूला म्हणाला, “गुरुवर्य, आपण येथे आहोत, हे किती चांगले आहे! आम्ही तीन मंडप उभारतो. आपल्यासाठी एक, मोशेसाठी एक व एलियासाठी एक.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तेव्हा पेत्र येशूला म्हणाला, “गुरूजी, आपण येथे आहोत हे चांगले आहे; तर आम्ही तीन मंडप बनवू, आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलीयासाठी एक.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 पेत्र येशूला म्हणाला, “रब्बी, आपण येथे आहोत हे चांगले आहे. आपण तीन मंडप बनवू. एक आपणासाठी, एक मोशेसाठी व एक एलीयासाठी.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तेव्हा पेत्र येशूंना म्हणाला, “गुरुजी, आपल्याला येथेच राहता आले, तर फार चांगले होईल! आपण या ठिकाणी तीन मंडप उभारू या—एक तुमच्यासाठी, एक मोशेसाठी आणि एक एलीयाहसाठी.”

Viz kapitola kopírovat




मार्क 9:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy