मार्क 9:45 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)45-46 तुझा पाय तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करत असेल, तर तो तोडून टाक. [दोन पाय असून नरकात टाकले जावे ह्यापेक्षा एका पायाविना जीवनात जावे, हे तुझ्या हिताचे आहे.] Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45-46 तुझा पाय तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक; दोन पाय असून नरकात टाकले जावे ह्यापेक्षा पंगू होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45-46 आणि जर तुझा पाय तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो काढून टाक. दोन पाय असून नरकात फेकले जावे यापेक्षा लंगडे होऊन जीवनात गेलेले बरे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 जर तुझा पाय अडखळण करीत असेल, तर तो कापून टाक. दोन पाय असून नरकात टाकले जावे, यापेक्षा एका पायाने अपंग होऊन जीवनात प्रवेश करणे हे तुझ्या हिताचे आहे. Viz kapitola |