मार्क 9:39 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)39 येशू म्हणाला, “त्याला मना करू नका कारण माझ्या नामाने अद्भुत कृत्य करील व लगेच माझी निंदा करील असा कोणी नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 येशू म्हणाला, “त्याला मना करू नका, कारण जो माझ्या नावाने महत्कृत्ये करून लगेचच माझी निंदा करू शकेल असा कोणी नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 परंतु येशू म्हणाला, “त्याला मना करू नका, कारण जो कोणी माझ्या नावाने चमत्कार करतो तो नंतर माझ्याविषयी वाईट बोलू शकणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 येशू म्हणाले, “त्याला मना करू नका, कारण जो माझ्या नावाने चमत्कार करतो तो कोणीही असला, तरी तो लगेचच माझ्याविरुद्ध वाईट बोलणार नाही. Viz kapitola |