मार्क 9:32 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 परंतु ह्या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला नाही व ते त्याला विचारण्यास धजले नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 परंतु ह्या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला नाही व त्याला विचारण्यास ते भ्याले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 पण या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला नाही आणि त्याविषयी त्यास विचारण्यास ते भीत होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 परंतु ते काय म्हणतात हे ते समजले नाहीत आणि त्या गोष्टींविषयी विचारण्याची त्यांना भीती वाटली. Viz kapitola |