मार्क 9:29 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 तो त्यांना म्हणाला, “ह्या प्रकारचे भूत केवळ प्रार्थनेने काढणे शक्य असते.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 तो त्यांना म्हणाला, “ही जात प्रार्थनेवाचून1 दुसर्या कशानेही निघणारी नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 येशू त्यांना म्हणाला, “ही जात प्रार्थनेवाचून दुसऱ्या कशानेही निघणे शक्य नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 त्याने उत्तर दिले, “असा प्रकार फक्त प्रार्थनेद्वारेच निघू शकतो.” Viz kapitola |