मार्क 9:27 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 परंतु येशूने त्याला हात धरून उठवले व तो उभा राहिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 पण येशूने त्याला हाताला धरून उठवले व तो उभा राहिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 परंतु येशूने त्यास हातास धरून त्यास उठवले आणि तो उभा राहिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 परंतु येशूंनी मुलाचा हात धरून त्याला उभे राहण्यास मदत केली आणि तो उभा राहिला. Viz kapitola |