मार्क 9:23 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 येशू त्यांना म्हणाला, “हो, जर तू स्वतः विश्वास ठेवलास तर. विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 येशू त्याला म्हणाला, “शक्य असेल तर, असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणार्याला सर्वकाही शक्य आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 येशू त्यास म्हणाला, “शक्य असेल तर, असे कसे म्हणतोस? विश्वास ठेवणाऱ्याला सर्वकाही शक्य आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 “जर तुम्हाला शक्य असेल?” येशू म्हणाले, “जो विश्वास ठेवतो त्याला सर्वकाही शक्य आहे.” Viz kapitola |