मार्क 8:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 त्यांच्याजवळ थोडे लहान मासे होते. येशूने त्यांच्यावर आशीर्वाद देउन शिष्यांना तेही वाढायला दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्यांच्याजवळ थोडे लहान मासे होते; त्यांवर त्याने आशीर्वाद देऊन तेही वाढण्यास सांगितले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्यांच्याजवळ थोडे लहान मासे होते, त्यास त्याने आशीर्वाद देऊन तेही वाढावयास सांगितले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्यांच्याजवळ थोडे लहान मासेही होते; त्यावरही येशूंनी आभार मानले आणि लोकांना वाढावयास सांगितले. Viz kapitola |