मार्क 8:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 डोळे असून तुम्हांला दिसत नाही काय? कान असून तुम्हांला ऐकू येत नाही काय? तुम्हांला आठवत नाही काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 डोळे असून तुम्हांला दिसत नाही काय? कान असून तुम्हांला ऐकू येत नाही काय? तुम्हांला आठवत नाही काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 डोळे असून तुम्हास दिसत नाही काय? कान असून तुम्हास ऐकू येत नाही काय? तुम्हास आठवत नाही काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 तुम्हाला डोळे आहेत तरी पाहू शकत नाही आणि कान आहे पण ऐकू येत नाही का? तुम्हाला आठवत नाही का? Viz kapitola |