Online Bible

- Reklamy -




मार्क 8:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

16 तेव्हा आपल्याजवळ भाकरी नाहीत म्हणून तो हे सांगत आहे, अशी ते आपसात चर्चा करू लागले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 तेव्हा ‘आपल्याजवळ भाकरी नाहीत’ अशी ते आपसांत चर्चा करू लागले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 मग ते आपसात चर्चा करू लागले की, “आपल्याजवळ भाकरी नाहीत म्हणून तो बोलला की काय?”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 ते एकमेकांबरोबर चर्चा करू लागले आणि म्हणाले, “आपल्याजवळ भाकर नाही,” म्हणून ते असे म्हणत असतील.

Viz kapitola kopírovat




मार्क 8:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy