मार्क 8:11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 एकदा काही परुशी येऊन येशूबरोबर वाद घालू लागले आणि त्याची परीक्षा पाहण्याकरता त्यांनी त्याच्याजवळ स्वर्गातून चिन्ह मागितले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 मग परूशी येऊन त्याच्याशी वाद घालू लागले आणि त्याची परीक्षा पाहण्याकरता त्यांनी त्याच्याजवळ आकाशातून चिन्ह मागितले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मग काही परूशी येऊन त्याच्याशी वाद घालू लागले. त्याची परीक्षा पाहावी म्हणून त्यांनी त्यास स्वर्गातून चिन्ह मागितले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तिथे परूशी लोक आले व त्यांना प्रश्न विचारू लागले. त्यांची परीक्षा पाहण्याकरिता त्यांनी आकाशातून चिन्ह मागितले. Viz kapitola |