मार्क 7:35 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)35 तेव्हा त्याचे कान मोकळे झाले व त्याच्या जिभेचा बंध तत्काळ सुटून तो स्पष्ट बोलू लागला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 तेव्हा त्याचे कान मोकळे झाले व त्याच्या जिभेचा बंद लगेच सुटून तो स्पष्ट बोलू लागला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 आणि त्याच क्षणी त्याचे कान मोकळे झाले आणि जीभेचा बंद सुटला व त्यास बोलता येऊ लागले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 ताबडतोब त्या मनुष्याचे कान उघडले व त्याच्या जिभेचे बंधन मोकळे झाले आणि त्याला स्पष्ट बोलता येऊ लागले. Viz kapitola |