Online Bible

- Reklamy -




मार्क 7:34 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

34 आणि वर स्वर्गाकडे पाहून त्याने दीर्घ उसासा टाकला व म्हटले, “इफ्फाथा”, म्हणजे “मोकळा हो.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 आणि वर स्वर्गाकडे पाहून त्याने उसासा टाकला व म्हटले, “इप्फाथा,” म्हणजे “मोकळा हो.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 त्याने स्वर्गाकडे पाहून उसासा टाकला व तो म्हणाला, “इफ्फाथा.” म्हणजे, “मोकळा हो.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 मग स्वर्गाकडे दृष्टी लावून व एक निःश्वास सोडून ते म्हणाले, “इप्फाता” म्हणजे, “मोकळा हो”

Viz kapitola kopírovat




मार्क 7:34

Následuj nás:

Reklamy


Reklamy