Online Bible

- Reklamy -




मार्क 7:32 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

32 लोकांनी एका बहिऱ्या व तोतऱ्या माणसाला त्याच्याकडे आणून त्याने त्याच्यावर हात ठेवावा, अशी त्याला विनंती केली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 तेव्हा लोकांनी एका बहिर्‍या-तोतर्‍या माणसाला त्याच्याकडे आणून, ‘आपण ह्याच्यावर हात ठेवा’ अशी त्याला विनंती केली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 तेथे काही लोकांनी एका बहिऱ्या-तोतऱ्या मनुष्यास येशूकडे आणले व आपण त्याच्यावर हात ठेवावा अशी विनंती केली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 तिथे काही लोकांनी एका बहिर्‍या आणि बोबड्या अशा मनुष्याला त्यांच्याकडे आणले. येशूंनी त्याच्यावर हात ठेवून त्याला बरे करावे अशी लोकांनी येशूंना विनंती केली.

Viz kapitola kopírovat




मार्क 7:32

Následuj nás:

Reklamy


Reklamy