मार्क 7:31 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 येशू सोर प्रदेशातून निघाला आणि सिदोनमधून दकापलीस प्रांतातून गालील सरोवराकडे परत आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 नंतर तो सोर प्रांतातून निघाला आणि सीदोनावरून दकापलीस प्रांतामधून गालील समुद्राकडे परत आला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 येशू सोर भोवतालच्या प्रदेशातून परतला आणि सिदोनाहून दकापलीसच्या वाटेने गालीलच्या सरोवराकडे आला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 सोर सोडून येशू सीदोन प्रांतामधून गेले आणि तिथून दकापलीस रस्त्याने ते पुन्हा गालील समुद्राकडे आले. Viz kapitola |