मार्क 7:30 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 ती तिच्या घरी गेली, तेव्हा मुलगी अंथरुणावर पडलेली आहे व भूत निघून गेले आहे, असे तिला आढळून आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 मग ती आपल्या घरी गेली, तेव्हा मुलीला अंथरूणावर टाकले आहे व भूत निघून गेले आहे असे तिला आढळून आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 मग ती घरी आली तेव्हा तिची मुलगी अंथरूणावर पडली आहे व तिच्यातून भूत निघून गेले आहे. असे तिने पाहिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 ती घरी आली त्यावेळी तिला तिची मुलगी बाजेवर झोपलेली आढळली आणि दुरात्मा तिच्यामधून निघून गेला होता. Viz kapitola |