मार्क 7:29 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 तेव्हा तो तिला म्हणाला, “तुझे म्हणणे पटले, जा, तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 तो तिला म्हणाला, “तुझे म्हणणे पटले, जा; तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 तो त्या स्त्रीला म्हणाला, “तुझ्या या बोलण्यामुळे जा, तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 येशूंनी उद्गार काढले, “या उत्तरामुळे तू जाऊ शकतेस; दुरात्म्याने तुझ्या मुलीला सोडले आहे.” Viz kapitola |