Online Bible

- Reklamy -




मार्क 7:28 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

28 तिने त्याला उत्तर दिले, “खरे आहे महाराज, तरी घरची कुत्रीही मुलांच्या हातून पडलेला मेजाखालचा चुरा खातात.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 मग तिने त्याला उत्तर दिले, “खरे आहे महाराज, तरी घरची कुत्रीही मेजाखाली मुलांच्या हातून पडलेला चुरा खातात.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 परंतु ती त्यास म्हणाली, “प्रभू, कुत्रीसुद्धा मुलांच्या हातून मेजाखाली पडलेला चुरा खातात.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 “प्रभू” तिने प्रत्युत्तर दिले, “मुलांच्या मेजाखाली जे तुकडे पडतात ते कुत्रेही खातात.”

Viz kapitola kopírovat




मार्क 7:28

Následuj nás:

Reklamy


Reklamy