मार्क 7:26 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 ती बाई ग्रीक व सुरफुनीकी वंशाची होती. तिने त्याला विनंती केली, “माझ्या मुलीतून भूत काढा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 ती बाई हेल्लेणी असून सुरफुनीकी जातीची होती. तिने त्याला विनंती केली की, “माझ्या मुलीतून भूत काढा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 ती स्त्री ग्रीक होती व सिरीयातील फिनीशिया येथे जन्मली होती. तिने येशूला आपल्या मुलीतून भूत काढण्याची विनंती केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 आपल्या कन्येला दुरात्म्याच्या तावडीतून सोडवावे, अशी तिने त्यांच्याजवळ विनंती केली. ती स्त्री ग्रीक असून सुरफुनीकी प्रांतात जन्मली होती. Viz kapitola |