मार्क 7:25 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 उलट, जिच्या लहान मुलीला भुताने पछाडले होते, अशा एका बाईने त्याच्याविषयी ऐकले व ती लगेच येऊन त्याच्या पाया पडली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 पण जिच्या लहान मुलीला अशुद्ध आत्मा लागला होता अशा एका बाईने त्याच्याविषयी लगेच ऐकले व ती येऊन त्याच्या पाया पडली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 पण जिच्या लहान मुलीला अशुद्ध आत्मा लागला होता अशा एका स्त्रीने त्याच्याविषयी लगेच ऐकले व ती येऊन त्याच्या पाया पडली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 त्यांच्याविषयी ऐकताच, एक स्त्री जिच्या लहान मुलीला अशुद्ध आत्म्याने पछाडले होते, त्यांच्याकडे आली आणि त्यांच्या पाया पडली. Viz kapitola |